About OM SAI TOURS AND TRAVELS
उन्हाळ्याची पूजं असोसिएशन किंवा निसर्गात भाती ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स करा धमाल मजा मस्ती..! *ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स* घरापासून सुखाचा प्रवास प्रवास तुमचा आमचा मार्ग. *आमच्याकडे सर्व प्रकारच्या स्थानिक व आऊट स्टेशन सेवा उपलब्ध* *आमच्याकडे:04,06,08,14,17,20,32,45,50 सिटर बस आणि योग्य दरात भाड्याने दिले* विवाह समारंभ, देवदर्शन, पर्यटन ट्रॅव्हलर बसेस उपलब्ध... संपूर्ण कुटुंब तसेच मित्र परीवारां स्थानिक प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी *साई श्रद्धा अँड ट्रॅव्हल्स* ग्राहकांचे सेवेत सादर करीत आहेत, सर्व प्रकारची वाहने, *आमची वैशिष्टय़* •अतिशय प्रशस्त आणि अद्ययावत सोयी सुविधांनी सुसज्ज, •संपूर्ण वातानुकूलित गाडी अर्थात एसी ची सुविधा, •आरामदायक रेगलायनर सीट, •मोबाईल चार्जिंग पॉइंट, •अनुभवी व निर्व्यसनी चालक
Gallery
Proven Success in Numbers
+
Services Offered
30 Customer Reviews
+
Happy Customers